Monday, April 19, 2021
No menu items!

Ganesh Jadhav

1026 POSTS0 COMMENTS

मोबाईल, लॅपटॉप चोरणारा एलसीबीने केला गजाआड

बीड (रिपोर्टर):- दिंद्रुड येथील वजन काट्यावरील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप चोरून फरार झालेल्या १९ वर्षीय आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या...

मुलींचे वसतिगृह पुन्हा जेलसाठी

बीड (रिपोर्टर):- दुसर्‍या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून मुलींच्या वसतिगृह पुन्हा जेलसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. या ठिकाणी कच्च्या कैद्यांना...

सामजिक जबाबदारी अन् कर्तव्य म्हणून कोविड सेंटर सुरु -अमरसिंह पंडित

गेवराई (रिपोर्टर)-सामजिक भान, जबाबदारी आणि कर्तव्य समजून मी हे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासन आणि आरोग्य विभागाला आपण...

रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसीवीरसाठी धावपळ खासगी रुग्णालयासाठी केवळ ४८ रेमडिसीवीर

वाटपाचे सर्व अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांनाबीड (रिपोर्टर):- रेमडिसीवीरचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर गेल्या ४८ तासापासून बीड जिल्ह्यात रेमडिसीवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत असून इंजेक्शनसाठी कोरोना...

बीड तालुक्यात ३४८ तर जिल्ह्यात पुन्हा हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह ६७१ जणांची कोरोनावर मात

बीड | रिपोर्टरकोरोनाचा कहर सुरुच असून रोज बाधितांच्या आकड्यात वाढत हावू लागली आहे. आज आलेल्या अहवालात बीड तालुक्यात सर्वाधिक ३४८ तर जिल्ह्यात...

राजकारण इतरत्र जरूर करा, लोकांच्या जीवन-मरणाशी नको, धनंजय मुंडेंनी केली खासदार आणि माजी पालकमंत्र्यांची कानउघडणी

कोव्हॅक्सिनचे जिल्ह्यात १३२९० डोस शिल्लक, राज्य सरकारने उर्वरित लसींचा विचार करूनच केले २ लाख लसींचे वितरणअचानक जाग आली की गोष्टी बदललेल्या दिसतात...

जिल्ह्यात बंदित लोकांचा संचार

लोकाहो, गांभीर्याने वागा, पंधरा दिवसात १० हजार पॉझिटिव्ह तर ९३ बाधितांचा मृत्युबीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग प्रचंड वाढला असून गेल्या पंधरा दिवसांच्या...

लस सुरक्षित, सर्वांनी घ्यावी -ह.भ.प.नामदेव शास्त्री

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर लस उपलब्ध झाली असून सर्व नागरिकांनी लस घ्यावी, ती सुरक्षित आहे, असे आवाहन भगवानगडाचे...

डोईफोडे साहेब, गुटख्यात खा, अजून कुठे खा, मरणार्‍यांच्या टाळुवरचे लोणी का खाताय?

रेमडिसीवीर प्रकरणात जिल्हाधिकारी साहेब डोईफोडेंवर कारवाई कराबीड (रिपोर्टर):- हप्तेखोरीत बदनाम असलेले अन्न व औषध विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आता थेट मढ्यावरचे लोणी खाण्यास...

जिल्हा आरोग्य विभागाला ५०० रेमडिसीवीर उपलब्ध

बीड (रिपोर्टर):- बीड जिलह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्रभावी असलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात होता. काही हॉस्पिटल आणि मेडिकलवाल्यांनी...

TOP AUTHORS

26 POSTS0 COMMENTS
1026 POSTS0 COMMENTS
277 POSTS0 COMMENTS
0 POSTS0 COMMENTS

Most Read

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...