Ganesh Jadhav
जिल्हा आरोग्य विभागाला ५०० रेमडिसीवीर उपलब्ध
बीड (रिपोर्टर):- बीड जिलह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्रभावी असलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात होता. काही हॉस्पिटल आणि मेडिकलवाल्यांनी...
संकटाच्या काळात केजच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा
तज्ञ डॉक्टरांचा अभाव, ऑर्थो, बालरुग्ण तज्ञांच्या हाती कारभारकेज (रिपोर्टर):- केजच्या उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा आहेत. तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळात...
‘ब्रेक द चेन’ कर्फ्यूला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक रस्त्यावर
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ नावाने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा संचारबंदीची घोषणा केल्यानंतर आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी...
कोविड संदर्भात काही अडचण आल्यास संपर्क साधा 45 वर्षे वयावरील सर्व नागकिंानी लसीकरण करून घ्यावे
रेमिडीसीवीर इंजेक्शन मिळत नसेल तर संपर्क करा -संतोष राऊत
बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून...
ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये -केंद्रेकर
बीड (रिपोर्टर):- आज दुपारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्हिसीद्वारे बीड जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाई येथील कोविड रुग्णालय तसेच बीड जिल्ह्यातील इतर कोविड...
दहा वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांचा कोरोनाने मृत्यू
रात्री एक ते आज दुपारीएकपर्यंतचा कोरोना कहरबीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्युदरही झपाट्याने वाढू लागलं आहे. आज...
डॉ. माले यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी
बीड (रिपोर्टर):- लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. माले यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डची पाहणी करून रुग्णालय प्रशासनाला काही सूचना केल्या. त्या...
ड्रग इंस्पेक्टर डोईफोडेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराचा मास्टर माईंड
१४०० रुपयांचे इंजेक्शन ५४०० रुपयांना, मेडिकल दुकानदार व डोईफोडे यांची मिलीभगतबीड (रिपोर्टर): मागील दोन-तीन दिवसात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिल्हा...
जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, डोळ्यांचा वॉर्डही भरला मुलींच्या वसतिगृहात २८० खाटांची व्यवस्था, ऑक्सिजन सुरू
जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांची रुग्णालयाला अचानक भेटस्वच्छता राखा, रुग्णाच्या नातेवाईकांना कोविड वॉर्डात येऊ देऊ नकाखड्डे पडलेल्या रस्त्यावर तात्काळ डांबरीकरण करा२८० खाटांच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन...
‘उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बीड (रिपोर्टर):- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीच्या अनुषंगाने आज त्यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलीस...
Most Read
खाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल
बीड (रिपोर्टर):- कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहने दिसत नाहीत. मध्यरात्री एका महिलेस रुग्णलायात दाखल करण्याची वेळ आली. अॅम्ब्युलन्स किंवा इतर...
जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...
अग्रलेख -निर्लज्जम्
एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...
उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...