Saturday, March 6, 2021
No menu items!

Ganesh Jadhav

743 POSTS0 COMMENTS

सरकार महावितरण कंपनीच्या माध्यमातून जनतेची लूट करतयं गेवराईत भाजपाचे आंदोलन

गेवराई (रिपोर्टर) लॉकडाऊनच्या कार्यकाळात सामान्य नागरिक व व्यापारी यांनी विजेचा वापर न करता महावितरण कडून आलेल्या अव्वाच्या...

भाजपाने केली बीड येथे वीज बिलाची होळी

बीड (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीकडून वाढीव वीज बील देण्यात येत असल्याने याच्या निषेधार्थ आज भाजपाच्या वतीने सर्वत्र वीज बिलाची होळी करून आंदोलन...

२०७९ टेस्टमध्ये आढळले ५८ बाधीत

बीड (रिपोर्टर)- शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट घेणे सुरू आहे. काल दिवसभर २०७९ शिक्षकांच्या आणि इतर नागरिकांच्या तपासण्या...

कुंडलीकाच्या कुंडलीत शॉर्टक्रेटचा दोष

कुंडलीका प्रकल्पाच्या कॅनॉलमध्ये दगडांचा खच,ओपन कॅनॉलला शॉर्टक्रेट ट्रिटमेंटची गरजतब्बल ३०० ते ४०० मीटरच्या परिसरात कोसळतात कॅनॉलमध्ये दगड; कुंडलीका प्रकल्पातून २ हजार ८००...

मराठवाड्यातील सर्वाधिक मताधिक्य परळीतुन देऊन सतीश भाऊंनी आजवर केलेल्या मदतीची परतफेड करणार- धनंजय मुंडे

ना. मुंडेंच्या हस्ते परळी मतदारसंघात पदवीधरच्या प्रचाराचा श्रीगणेशा परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात...

बीड जिल्ह्यातील दहा जिनिंग सुरू होणार

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या अंतर्गत दहा जिनिंग सुरू करण्यात येत असून ज्या शेतकर्‍याने आपल्या कापूस विक्रीसाठी बाजार...

सतिश चव्हाण हे ‘सच्चे’ उमेदवार, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्याने योगदान – धनंजय मुंडे

उदगीर - : 'सच का साथ, सबका विकास' हे ब्रीद वाक्य घेऊन महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे 'सच्चे उमेदवार...

तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क आणि प्रामाणिक रहावे वाळू माफियांचे कंबरडे मोडायला मी खंबीर आहे-जिल्हाधिकारी

वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची गेवराई तहसील कार्यालयात बैठकभागवत जाधव | गेवराईगेवराई-वाळू चोरी कोण करतय, त्यासाठी आजूबाजूलाच उभी असलेली वाहने कशासाठी...

नापिकी व कर्जबाजारीला कंटाळुन शेतकर्‍याची आत्महत्या

परळी तालुक्यातील मैंदवाडी गावातील घटना परळी (रिपोर्टर):- सततची नापिकी आणि खाजगी कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणखी एका शेतकर्‍याने गळफास घेऊन...

माजलगावचे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अखेर सुरू

येत्या आठवड्यापासून मिळणार शहरवासीयांना शुध्द पाणी-नगराध्यक्ष शेख मंजुरमाजलगाव(रिपोर्टर)ः येथील नगर परिषदे मार्फत शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र मागील दिड वर्षापासून तांत्रिक...

TOP AUTHORS

13 POSTS0 COMMENTS
743 POSTS0 COMMENTS
202 POSTS0 COMMENTS
0 POSTS0 COMMENTS

Most Read

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी - जिल्हाधिकारी गेवराई (भागवत जाधव)

राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार – धनंजय मुंडे

अर्थ व नियोजनसह अन्य खात्यांसोबत व्यापक बैठक घेऊन वेतन आयोग लागू करण्यातील अडसर दूर करू - ना. मुंडेंची विधानपरिषदेत माहिती

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

आदिवासी विकासच्या धर्तीवर 'त्या' १३ योजनांना भरीव निधी देणार - ना. मुंडेंची विधानपरिषदेत माहिती मुंबई (दि. ०५)...

सर्व सामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण होणार ४८४ रमाई घरकुल मंजूर

कुक्कडगाव | सतिष गायकवाडसर्वसाामन्यांना हक्काचा निवारा मिळावा या चांगल्या दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घरकुलाची योजना राबवली जाते. दरवर्षी घरकुल मंजुरी...