Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यातील युवा सेनेच्या युवती पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

बीड जिल्ह्यातील युवा सेनेच्या युवती पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या युवा सेनेच्या युवती पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बीडच्या तालुका युवती अधिकारीपदी स्वाती ठोकरे यांची निवड करण्यात आली. या निवडी शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहेत.
   युवा सेनेच्या युवती जिल्हा समन्वयकपदी डॉ. नेहा विभुते यांची निवड करण्यात आली. परळीच्या तालुका युवती अधिकारीपदी सुषमा शिंदे, अंबाजोगाई रेखा ढोबळे, माजलगाव- अनिता धुमाळ, पाटोदा- प्रतीक्षा वनवे, बीड-स्वाती ठोकरे, वडवणी- कावेरी घुले, केज-अश्‍विनी बडे, गेवराई-सौंदर्या कांडेकर, धारूर – सविता पवार, अंबाजोगाईच्या युवती उपतालुका अधिकारीपदी पल्लवी शिंदे, सुनिता जाधव, परळीच्या उपतालुका युवती अधिकारीपदी पद्मजा शिंदे, बीडच्या उपतालुका युवती अधिकारीपदी विद्या चाळक, परळीच्या शहर युवती अधिकारीपदी साक्षी निलवर्ण, बीडच्या शहर युवती अधिकारीपदी किरण चाळक, माजलगावच्या शहर युवती अधिकारी पदी साक्षी ठोंबरे आणि परळीच्या उपशहर युवती अधिकारीपदी वैष्णवी वतारी यांची निवड करण्यात आली.

Most Popular

error: Content is protected !!