जामखेड (रिपोर्टर) श्री संत भगवान बाबा रांचे गुरू संत श्री गितेबाबा आणि संत सिताराम बाबा रांच्रा खर्डा (ता.जामखेड) रेथील समाधीस्थळाला आमदार रोहित पवार रांच्रा प्ररत्नांतून राज्र शासनाने ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिल्रानंतर आता प्रादेशिक पर्रटन विकास रोजनेतून 9 कोटी रुपरे इतका भरघोस निधीही मंजूर करण्रात आला आहे. त्रामुळे रा दोन्ही स्थळांचा विकास करण्राच्रा दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
संत भगवानबाबा संत रांचे गुरु संत श्री गितेबाबा तसेच संत सितारामबाबा रांचे खर्डा रेथे समाधीस्थळ आहे. रा ठिकाणी संत श्री भगवान बाबा रांना मानणार्रा भक्तांसह इतरही भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रेतात. संत गीतेबाबा रांच्रा समाधी स्थळी तर संत भगवान बाबा रांची पालखी विसाव्रासाठी थांबत असते. मागील लोकप्रतिनिधींच्रा दुर्लक्षामुळे रा समाधी स्थळांचे दर्शन घेण्रासाठी आलेल्रा भक्तांना आणि संत भगवानबाबा रांच्रा पालखीसोबतच्रा वारकर्रांना रा ठिकाणी कुठल्राही प्रकारच्रा सोरी-सुविधा मिळत नव्हत्रा. त्रामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रा ठिकाणी भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्रक होते. शिवार रा समाधी स्थळाला तिर्थक्षेत्राचा ब’ वर्ग दर्जा मिळावा, अशी भावना रा परिसरातील नागरिकांची आणि भाविकांची अनेक वर्षांपासूनची होती. त्रामुळे भाविकांना विविध सुविधा मिळाव्रात आणि त्रांची गैरसोर होऊ नरे म्हणून आमदार रोहित पवार रांनी रा दोन्ही महान संतांच्रा तीर्थक्षेत्राला 6 जानेवारी 2022 रोजी ’ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला. शिवार आता रा दोन्ही स्थळांसाठी आमदार रोहित पवार रांनी प्रादेशिक पर्रटन विकास रोजनेअंतर्गत 9 कोटी रुपरे इतका भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. त्रापैकी 6 कोटी रुपरे आतापर्रंत वितरित करण्रात आले आहेत. रा निधीतून सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालार, स्वच्छतागृह उभारण्रात रेणार आहेत. रामुळे भाविकांची गैरसोर होणार नाही. आमदार रोहित पवार व सामान्र जनतेच्रा सहकार्रातून गिते बाबा रांच्रा मंदिराच्रा विकासाचे काम सुरू आहे, त्रालाही रामुळे गती मिळेल, शिवार वाढत्रा पर्रटनातून स्थानिकांनाही रोजगार निर्माण होण्रासही मदत होईल. मागील लोकप्रतिनिधी अनेक खात्रांचे मंत्री असतानाही त्रांचा शब्द केवळ राजकीर आश्वासनापुरताच मर्रादित राहिला. पण आमदार रोहित पवार रांनी जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला असल्राचं रा माध्रमातून दिसून रेत आहे.
संत श्री.भगवानबाबा, संत श्री.गितेबाबा आणि संत श्री.सिताराम बाबा रांना मानणार्रा भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देऊन त्रांची सेवा करण्राची संधी मला मिळतेर, हे माझं भाग्र आहे. रा परिसराच्रा विकासासाठी पुढील काळात जास्तीत जास्त निधी आणण्राचा माझा प्ररत्न राहील.
-आमदार रोहित पवार