Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडतीन तालुक्यात आठ पॉझिटिव्ह

तीन तालुक्यात आठ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर) कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज चढउतार होत आहे. काल दोन पॉझिटिव्ह आढळून आले होते तर आज तीन तालुक्यात 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


आरोग्य विभागाने काल दिवसभर 848 संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून अंबाजोगाई, आष्टी आणि बीड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई 4, आष्टी 3 आणि बीड 1 असे रुग्ण आढळले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!