Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमभाजपाचे जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत सुरू असलेल्या क्लबवर धाड, 47 जुगाऱ्यांसह...

भाजपाचे जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत सुरू असलेल्या क्लबवर धाड, 47 जुगाऱ्यांसह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपाचे जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत सुरू असलेल्या क्लबवर धाड
47 जुगाऱ्यांसह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपाचे जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत सुरू असलेल्या मोठ्या क्लबवर आयपीएस पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये 47 vip जुगारी,क्लब चालवनाऱ्या तिघांसह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रात्री चऱ्हाटा फाटा येथे करण्यात आली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

टीप:- सविस्तर बातमी वाचा रिपोर्टर पेपर मध्ये

Most Popular

error: Content is protected !!