Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज बाधीतांचा आकडा 73 वर

आज बाधीतांचा आकडा 73 वर


बीड (रिपोर्टर)- जिल्हाभरातून 841 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता आज दुपारी याचा रिपोर्ट आला असून 768 जण निगेटिव्ह आले तर 73 जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. कोरोना बाधीतांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 10, आष्टी 16, बीड 15, धारूर 2, गेवराई 7, केज 6, माजलगाव 3, परळी 10 तर वडवणी तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे.

Most Popular

error: Content is protected !!