Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेजच्या नागरीकांना दुषीत पाण्याचा पुरवठा

केजच्या नागरीकांना दुषीत पाण्याचा पुरवठा

शुध्दीकरणासाठी ब्लिचींग पावडरचा उपयोग केला जात नाही


केज (रिपोर्टर)ः- नगर पालीका प्रशासनाकडून पाण्याचा पुरवठा करत असतांना योग्य ती काळजी घेतली जात नाही. नागरीकांना दुषीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याच्या शुध्दीकरणासाठी ब्लिचींग पावडरचा उपयोग होत नसल्याने अनेकांना दुषीत पाण्याने विविध आजाराची लागण होवू लागली. न.प.च्या सिओंने याकडे लक्ष घालून शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.


केज नगर पालिकेला पाण्याचा पुरवठा शुध्द होत नाही. अशुध्द पाण्यामुळे नागरीकांना विविध आजाराची लागण होवू लागली. नगर पालीका प्रशासन पाणी शुध्दी-करणासाठी ब्लिचींग पावडरचा वापर करत नाही.
नगर पालीका प्रशासन नागरीकांच्या आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याने न.प. प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सिओंनी याची दखल घेत शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!