Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपरळी-अंबाजोगाई रोडवर उसाच्या ट्रॅक्टरवर स्विफ्ट धडकली

परळी-अंबाजोगाई रोडवर उसाच्या ट्रॅक्टरवर स्विफ्ट धडकली


परळी (रिपोर्टर) परळी-अंबाजोगाई रोडवर आज सकाळी अकरा वाजता रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर स्विफ्ट कार धडकल्याने यात एक जंभीर जखमी झाला. जखमीला उपचारार्थ अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Most Popular

error: Content is protected !!