Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयसामोर उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयसामोर उपोषण

बीड (रिपोर्टर) राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी देऊ नये या मागणीसाठी जिजाऊ प्रतिष्ठाणचे देवीसिंग शिंदे हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत.
   ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डाटा आल्यानंतर ओबीसींचा खरा आकडा समोर येणार असून आरक्षणाच्या संदर्भात आणि इम्पेरिकल डेटाच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देवीसिंग शिंठदे हे एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करत आहेत. 

Most Popular

error: Content is protected !!