Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईऍम्ब्युलन्समध्ये पाठलगा करून तहसीलदाराने वाळुचा हायवा पकडला

ऍम्ब्युलन्समध्ये पाठलगा करून तहसीलदाराने वाळुचा हायवा पकडला


गेवराई (रिपोर्टर) गोदावरी नदी पात्रातू अवैध वाळुचा उपसा सुरुच आहे. रात्री तहसीलदार सचीन खाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी ऍम्ब्युलन्सद्वारे पाठलाग करून वाळुचा हायवा पकडला.

गेवराई ते रांजणी फाट्या दरम्यान वाळुचा हायवा जात असल्याची माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी एका ऍम्ब्युलन्सद्वारे हायवाचा पाठलाग करत होते. वंजारवाडी फाट्याजवळ त्यांनी साडे अकरा वाजता हायवा पकडला. सदरील ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, गौण अधिकारी आर्सुळ, पखाले, काशीद, कुरळकर, ससाने, सानप यांनी केली. हायवासह वाळु असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!