बीड (रिपोर्टर) प्रसुतीसाठी एका महिलेस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेचे सिझर झाले होते. रात्री तिची प्रकृती अचानक खालावली. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
मोनिका विशाल ओव्हाळ (रा. पोखरी) या महिलेस प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. नॉर्मल डिलेव्हरी होत नसल्याने तिचे सिझर करण्यात आले. रात्री तिची प्रकृती खालावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.