Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडमोठी बातमी -जिल्हातील पाच नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

मोठी बातमी -जिल्हातील पाच नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

बीड

जिल्हातील पाच नगर पंचायतिच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्यातील आष्टी पाटोदा शिरूर सह वडवणी केज नगरपंचायत साठी आज सोडत झाली

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्षपद

सर्वसाधारण महिला साठी तर

केज —- SC सर्वसाधारण व
वडवणी — सर्वसाधारण

आरक्षण जाहीर

फेब्रुवारीत नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे

Most Popular

error: Content is protected !!