Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडशहेंशाहनगरमध्ये अज्ञात माथेफिरूने तीन दुचाकी जाळल्या

शहेंशाहनगरमध्ये अज्ञात माथेफिरूने तीन दुचाकी जाळल्या


बीड (रिपोर्टर)- बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहेंशाहनगर भागात दारासमोर लावलेल्या तीन दुचाकी अज्ञात माथेफिरूने जाळल्याची घटना रात्री घडली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुचाकीचे मालक दुपारी गेले होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी बिट अंमलदार एएसआय गांधले यांनी भेट दिली.
शहेंशाहनगर भागातील तीन घरांसमोर लावलेल्या मोटारसायकली रात्री अज्ञात माथेफिरूंनी जाळल्याने या भागामध्ये एकच खळबळ उडाली. सदरील या मोटारसायकल कोण आणि कुठल्या उद्देशाने जाळल्या याचा तपास पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!