Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमहाविकास आघाडीच्या कामाची पावती मिळाली- धनंजय मुंडे

महाविकास आघाडीच्या कामाची पावती मिळाली- धनंजय मुंडे

महाविकास आघाडीच्या कामाची पावती मिळाली
महाविकास आघाडीच्या उमेदवारावर पुणे, नागपूरसह मराठवाड्यातील जनतेने दाखवलेला विश्‍वास महाविकास आघाडीने जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कामाची पावती आणि आघाडीच्या भवितव्याच्या दिशेने दिलेला कौल आहे. महाविकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनस्वी अभिनंदन असल्याचे ट्विट राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!