Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडचोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

चोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद


बीड (रिपोर्टर) घरासामेर उभ्या असलेल्या पिकअपची स्टेपनी चोरून नेली. स्टेपनी चोरताना तीन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

इंद्रजीत मस्के (नवा धानोरा रोड, बीड) यांनी आपला पिकअप दारासमोर उभा केला होता रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पिकअपची स्टेपनी (किंमत २५ हजार) चोरून नेली. चोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. या प्रकरणी मस्के यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!