उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली; प्रशासनाचे दुर्लक्ष
गेवराई (रिपोर्टर) तालुक्रातील मादळमोही ग्राम पंचारत हद्दीतील अतिक्रमण काढण्राच्रा मागणीसाठी गेल्रा सात दिवसांपासुन ग्राम पंचारत कार्रलरा समोर उपोषण सुरू आहे. यातील उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली असून या आंदोलनकर्त्यांकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याने प्रशासनाच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मादळमोही राठिकाणचे रहिवासी शेख ईसूब अब्दूल रहेमान रांच्रा मालकीच्रा गाळ्रासमोर काही लोकांनी जाणिवपुर्वक दोन समाजात तेढ होईल. असे कृत करून वैरक्तिक मालकीच्रा गाळ्रासमोर अतिक्रमण केले आहे. रापुर्वी अनेकदा ही बाब ग्रामसेवक व सरपंच रांच्रा निदर्शनास आणुन दिली मात्र रावर काहीच कार्रवाही झाली नाही म्हणुन गेल्रा सात दिवसांपासुन मादळमोहीच्रा ग्राम पंचारत कार्रलरासमोर उपोषण सुरू आहे अद्याप एकही अधिकारी, कर्मचारी रांनी राठिकाणी भेट घेतली नसल्राचे माहिती मिळाली. सदरील उपोषण कर्त्रांची तब्रेत खालावली आहे.