Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईविद्यार्थ्यांची अडवणूक करणार्‍या प्राचार्यांना ना.धनंजय मुंडे यांची तंबी

विद्यार्थ्यांची अडवणूक करणार्‍या प्राचार्यांना ना.धनंजय मुंडे यांची तंबी


फिससाठी प्रमाणपत्र रोखल्यास कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई (रिपोर्टर) विद्यार्थ्रांच्रा मूळ कागदपत्रांची फी न मिळाल्रानं अडवणूक होत असल्रास महाविद्यालरांच्रा प्राचार्रांविरोधात कारवाई करण्राच्रा सूचना सामाजिक न्रार मंत्री धनंजर मुंडे रांनी दिल्रा आहेत. काही शैक्षणिक संस्थामध्रे फी न भरल्रानं विद्यार्थ्रांचं प्रमाणपत्र रोखलं जात असल्राच्रा तक्रारी समोर आल्रा होत्रा. रा प्रकरणी आमदार सुनील प्रभू रांनी प्रश्‍न विचारला होता. राला लेखी उत्तर देताना मंत्रीधनंजर मुंडे रांनी म्हटलं आहे की, शैक्षणिक संस्थांना फी न भरल्रानं विद्यार्थ्रांचं प्रमाणपत्र रोखता रेत नाही. टाटा सामाजिक विज्ञान संस्था कडूनही आडकाठी घालण्रात आली असल्राची माहिती त्रांनी दिली.


फी न भरल्राने फक्त शाळाच प्रमाणपत्र (मार्कशीट) देत नाहीत असं नाही तर टाटासारख्रा नामांकित शिक्षण संस्थेनंही पदवी प्रमाणपत्र दिले नाहीत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजेच टीस ने ही 153 विद्यार्थ्रांचे पदवी आणि पदव्रुत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र दिले नाहीत. अनुसूचित जाती आणि जमातीच्रा विद्यार्थ्रांना फी न भरल्राने प्रमाणपत्र देण्रास टीसने मनाई केली आहे. प्रमाणपत्रच नाही तर इतर कागदपत्रे ही देण्रास टीसने मनाई केली, अशी माहिती समोर आली आहे. रा विद्यार्थ्रांना सरकारने शिष्रवृत्ती देण्रास विलंब लावल्राने टीसने विद्यार्थ्रांची आडकाठी केली.


रा प्रकरणी समाजकल्राण आरुक्त कार्रालरातील अधिकार्‍रांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्रे जाऊन चौकशी केली. त्रावेळी 78 विद्यार्थ्रांची शिष्रवृत्ती त्रांच्रा खात्रात जमा झाली होती मात्र त्रांनी शुल्काची रक्कम संस्थेकडे जमा केली नव्हती. त्रामुळं त्रांचं पदवी प्रमाणपत्र दिलं नसल्राची माहिती मिळाली होती. 4 मार्चला सरकारने टीसला पत्रामार्फत ही प्रमाणपत्रे देण्रास आदेश दिले आहेत. फी न भरल्राच्रा कारणावरुन असं पदवी, पदव्रुत्तर प्रमाणपत्र रोखता शैक्षणिक संस्थांना रोखता रेत नाही, असं सामाजिक न्रार मंत्री धनंजर मुंडे रांनी लेखी उत्तर दिलं आहे. धनंजर मुंडेंनी लेखी उत्तरात म्हटलं आहे की, विविध महाविद्यालरांमध्रे शिकत असलेल्रा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्रांच्रा मूळ कागदपत्रांची फी न मिळाल्रानं अडवणूक होत आहे. तसे होत असल्रास महाविद्यालरांच्रा प्राचार्रांविरोधात कारवाई करण्राच्रा सूचनाही मुंडे रांनी दिल्रा आहेत.

Most Popular

error: Content is protected !!