Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडशिक्षीकेचे गंठन पळवले

शिक्षीकेचे गंठन पळवले


बीड (रिपोर्टर) रस्त्याने जाणार्‍या एका शिक्षीकेचे अज्ञात दोन चोरट्यांनी गळ्यातील २६ ग्रॅमचे गंठन हिसकावून पोबारा केल्याची घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी याप्रकरणी महिला शिक्षीकेने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.


सत्यवती अशोक मोराळे (रा.स्वराज्य नगर, बीड) या तळेगाव कडे पायी जात असताना अज्ञात दोन चोरट्यांनी २६ ग्रॅमचे गंठन ओरबाडून पोबारा केला. ही घटना भर दूपारी घडली. गंठन ओरबाडताना शिक्षीकेच्या गळ्याला जखम झाली आहे. याप्रकरणी शिक्षीका मोराळे यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली.

Most Popular

error: Content is protected !!