Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडसोयाबीन चोराच्या बांधल्या मुसक्या

सोयाबीन चोराच्या बांधल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर) पात्रूड येथील एका शेतकर्‍याचे सोयाबीन चोरीला गेले होते. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. रात्री दोन आरोपी पात्रूड येथून ताब्यात घेतले. तर आणखी एक फरार आहे. रात्री ताब्यात घेतलेल्या आरोपीने समीर अमीर शेख ऊर्फ टीटी (वय 26 वषे) नविन अन्वर शेख ऊर्फ अड्ड्या दोन्ही रा. पात्रूड आी आरोपींची नावे आहेत.

Most Popular

error: Content is protected !!