Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमलाडझरीत व्यवसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

लाडझरीत व्यवसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण


पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल
परळी (रिपोर्टर) तालुक्यातील लाडझरी येथील एका व्यवसायिकास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्या तआली. या प्रकरणी पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अंतराम शेषेराव कांबळे (वय 62 वर्षे, रा. लाडझरी) हे आपल्या घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना त्यांना महादेव रेवण चाटे व आदींनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महादेव चाटे , परमेश्वर चाटे, किशोर चाटे, नागनाथ चाटे, रेवण चाटे यांच्या विरोधात कलम 123, 143, 147, 506, 3 (2), 3 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!