Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मंजरी फाटा येथील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मंजरी फाटा येथील घटना


बीड । रिपोर्टर
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 7.30 वाजता धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील मंजरी फाटा, हॉटेल बळीराजा समोर घडली.
लिंबागणेश येथील शिवसेनेनचे गणेश गोपाळराव मोरे हे आपल्या दुचाकी (क्र. एम. एम. 23- एस- 0034) ने गावी जात असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडकी दिली. या अपघातात गंभीर जमखी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी असल्याचे समजते.

Most Popular

error: Content is protected !!