Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमपंकज कुमावतांचा गुटखा माफियांनी दणका, पात्रुड येथे गोडाऊनवर छापा, 32 लाखाचा गुठखा...

पंकज कुमावतांचा गुटखा माफियांनी दणका, पात्रुड येथे गोडाऊनवर छापा, 32 लाखाचा गुठखा जप्त


पात्रुड येथे गोडाऊनवर छापा, 32 लाखाचा गुठखा जप्त
माजलगाव । रिपोर्टर
तालुक्यातील पात्रुड येथे पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 32 लाख 48 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.


पात्रुड येथील मोमीन बाबु अब्दुल मजिद याच्या घरी व शेतातील गोडाउन मध्ये गुठखा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली त्यावरुन त्यांच्या पथकाने धाड टाकली असता तेथे गोवा राजनिवास हिरा एकूण 32 लाख 48 हजार रुपयाचा गुठखा मिळून आला. तो जप्त करून पोलीस ठाणे माजलगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या गुप्त बातमी वरून बालाजी दराडे बाबासाहेब बांगर राजू वंजारे संजय घुले यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!