Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणीची बाजारपेठ स्वंयफुर्तेने बंद

वडवणीची बाजारपेठ स्वंयफुर्तेने बंद


वडवणी (रिपोर्टर):- शेतकऱ्यांच्या आंदोनला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदाची हाक देण्यात आली असून वडवणी बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वंयफुर्तेने बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे.


देशाच्या राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी कायदासह अन्य मागण्यासाठी शेतकरी राजाने आंदोलन उभारले आहे.या आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारच्या विरोध करण्यासाठी आज भारत बंदाची हाक देण्यात आली आहे.

याला पाठिंबा म्हणुन आज सकाळपासुनच वडवणी शहरातील बाजारपेठ स्वंयफुर्तेने व्यापारी बांधावानी बंद ठेऊन पाठिंबा दिला असुन सकाळपासून शहरातील बाजारपेठेत गर्दी न दिसता शुकशुकाट पाहवयास मिळाला असून बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेऊन व्यापाऱ्यानी बंदला पाठींबा दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!