बीड । रिपोर्टर
श्री क्षेत्र रामगड (ता. बीड) येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त नारळी सप्ताह सुरु असून रात्री समाधान महाराज शर्मा यांचे किर्तन होते. यावेळी भाविकांतची मोठी गर्दी जमली होती. आलेल्या नागरिकांनी आपल्या दुचाकी रामगडाच्या परिसरात लावल्या होत्या. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यातील तीन दुचाकी लंपास केल्या. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात एकाने दोन दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.