Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबीएसएनएलची सेवा झाली ठप्प

बीएसएनएलची सेवा झाली ठप्प


बीड (रिपोर्टर) बीएसएनएलला नेटवर्क नसल्याने ही सवेा आज दुपारी अडीच वाजेपर्यंत ठप्प झाली होती. शासकीय कार्यालयासह इतर खाजगी कार्यालयातील नेटवर्कअभावी बंद पडलेले होते. बीएसएनएलचा हा नेहमीच अनागोंदी असून याचा त्रास नागरिकांसह व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे.


बीएसएनएलची सेवा बीड शहरासह जिल्हाभरातील अनेक नागरिकांकडे आहे. नेटवर्क नसल्यामुळे व्यापार्‍यांसह इतरांचे कामकाज खोळंबून पडत आहे. आज सकाळपासून बीएसएनएलला नेटवर्क नव्हते. मोबाईलही लागत नाहीत. इंटरनेटसेवा बंद पडलेली आहे. बीएसएनएलचा कारभार नेहमीच अनागोंदी असल्याने नागरिक अशा या सेवेला प्रचंड प्रमाणात वैतागले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!