Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईअंबाजोगाईत चक्काजाम

अंबाजोगाईत चक्काजाम


अंबाजोगाई : केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती.

amba 2

या हाकेला अंबाजोगाईकरांनी ओ देत शंभर टक्के बंद पाळला.

amba 3

सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना यासह विविध शेतकरी संघटना आणि अन्य सामाजिक संघटनांसह कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरून बंदची हाक देत होते.

amba 4

या बंदला अंबाजोगाईकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत आपआपले व्यवसाय बंद ठेवले.

Most Popular

error: Content is protected !!