बीड -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्या नंतर आता प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असून कामाच्या व्यापामुळे हा त्रास जाणवल्याचे सांगण्यात येते प्रभू वैद्दनाथच्या कृपेने प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात आले
दिवसभर कामाचा व्याप, वाढते उन्ह आणि दगदगी मुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले . धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्या नंतर आता प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असून कामाच्या व्यापामुळे हा त्रास जाणवल्याचे सांगण्यात येते प्रभू वैद्दनाथच्या आशीर्वादाने मुंडेंची प्रकृती आता चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले