Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावमाजलगावात कडकडीत बंद

माजलगावात कडकडीत बंद


शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला माजलगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. या वेळी सर्वपक्षीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

maj1


या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शहरात हा बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.

maj2

यावेळी भाजप वगळता सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या हम करे सो कायदा या धोरणाविरोधात घोषणाबाजी करताना दिसत होते.

maj3

बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोक बंदोबस्त करण्यात आला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!