Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडकोरोना : धारुर, वडवणी, शिरुर तालुक्यात एकही रुग्ण नाही

कोरोना : धारुर, वडवणी, शिरुर तालुक्यात एकही रुग्ण नाही


जिल्ह्यात केवळ २७ पॉझिटिव्ह
बीड | रिपोर्टर
कोरोनाचा रुग्णामध्ये गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज आराग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये केवळ २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.धारुर, वडवणी, शिरुर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
आज दि. १० डिसेंबर रोजी बीडच्या आरोग्य विभागाला ३७८ संशयितांचे अहवाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये तब्बल ३५१ जण निगेटिव्ह आले असून केवळ २७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ५, आष्टी ४, बीड ९, गेवराई२, केज १, माजलगाव १, परळी ४ तर पाटोदा तालुक्यात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!