Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील डॉक्टरांचा संप केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध

जिल्ह्यातील डॉक्टरांचा संप केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध


बीड (रिपोर्टर)- आयुर्वेद विद्यार्थ्यांना ५८ प्रकारच्या ऍलोपॅथी शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली असून याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतभर एक दिवसाचा बंद पुकारला असून या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील डॉॅक्टरांनी सहभाग नोंदवला. जिल्हाभरातील सर्व डॉक्टरांनी आपआपले रुग्णालय आज बंद ठेवले होते.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आयुर्वेद विद्यार्थ्यांना ५८ प्रकारच्या ऍलोपॅथी शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली आहे. या मिक्सओपॅथीला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतभर एक दिवसीय बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार या बंदमध्ये जिल्हाभरातील सर्व डॉक्टरांनी सहभाग नोंदवला असून आपआपले रुणालय बंद ठेवून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!