Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडकेजपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने

रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध

केज – शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदीत्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व शिवसेना नेते चंन्द्रकांतजी खैरे साहेब व संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्या सूचनेवरून दिनांक -१२/१२/२०२० रोजी केज तालुका शिवसेनेच्या वतीने बीड जिल्हा प्रमुख मा.सचिनजी मुळुक यांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात बोंब मारुन निषेध करण्यात आला.

sena muluk 2

तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करुन त्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी मोदि सरकारच्या शेतकरी विरोधी भुमिकेच्या व रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

sena muluk 3

या वेळी दानवेंचा पुतळा ही जाळन्यात आला यावेळी आंदोलनात शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, शहरप्रमुख अनिल बडे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,शिवसेना विधानसभा सरचिटणीस महाराणा घोळवे, अशोक जाधव,युवासेना शहर प्रमुख तात्या रोडे,शहर समन्वयक बाळु पवार,शेख जाहेद,उपतालुकाप्रमुख विकास काशिद,अभि घाटुळ,सचिव रामहरी कोल्हे,वि.से.उ.जि.अनिल ठोबंरे,अभिमान पटाईत,शिवाजी बोबडे,अविनाश करपे, विनोद गित्ते,आश्रब शेख,पप्पु ढगे,शिवाजी नाईकवाडे,चंद्रकांत चटप,कळसकर,हरी तोगे,ज्ञानेश्वर बोबडे,सुनिल पटाईत,लक्ष्मण गलांडे,भरत तुपारे सह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!