Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडपरळीरक्तदान करून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी दुपारपर्यंत अनेकांनी केले रक्तदान

रक्तदान करून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी दुपारपर्यंत अनेकांनी केले रक्तदान


परळी (रिपोर्टर) स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्ताने गोपीनाथगडावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये अनेकांनी रक्तदान केले.

pankja 1

यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

pankja 2


यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे अगदी साध्या पध्दतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. गोपीनाथ गडावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, खा.प्रितम मुंडे, खा.सुजय विखे, आ.लक्ष्मण पवार, आर.टी.देशमुख, रत्नाकर गुट्टे, भिमराव धोंडे, आ.मोनिका राजळे, राजेश कराड, अक्षय मुंदडा, फुलचंद कराड यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. दुपारपर्यंत अनेकांनी रक्तदान केले होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!