Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजचा पॉझिटिव्हचा आकडा ५३ वर

आजचा पॉझिटिव्हचा आकडा ५३ वर


बीड (रिपोर्टर) जिल्हाभरातून काल ५९३ रुग्णांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर ५४० रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला.
यामध्ये अंबाजोगाई १०, आष्टी १३, बीड १५, धारुर १, गेवराई २, केज ४, माजलगाव ४, परळी १, पाटोदा १ तर शिरुर तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १०७४१ शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ११६ जण पॉझिटिव्ह तर आद्यापही २९ शिक्षकांचे स्वॉब येणे बाकी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!