Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडपरळीब्रेकिंग न्यूज -परळी -गंगाखेड रोडवर अपघात आंबाजोगाईचे 4 तरुण ठार

ब्रेकिंग न्यूज -परळी -गंगाखेड रोडवर अपघात आंबाजोगाईचे 4 तरुण ठार

बीड –   सोनपेठ तालुक्यातील गावातून विवाह समारंभ आटपून गावी आंबाजोगाईकडे परतणाऱ्या तरुणांच्या रिक्षाला राख घेऊन जाणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता परळी रोडवर घडली 

अपघातात मरण पावलेल्यांमध्ये आंबेजोगाई येथील दत्ता सोळंके, आकाश चोधरी, विशाल बागवाले, रिक्षा चालक मुकुंद मस्के या चोघांचा समावेश असून अपघातग्रस्त रिक्षा चा नंबर एम एच 23, 311 असा असून हायवे चा नंबर एम एच 23, ए एन 5121 असा आहे अपघात येवडा भयानक होता कि रिक्षा गाडीखाली अडकल्याने 8 वाजेपर्यंत गाडीत अडकलेल्या ना बाहेर काडले जात होते 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!