Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकरिअरबीड शहरात १८ तर जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्ह

बीड शहरात १८ तर जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रूग्णात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आज आलेल्या अहवालात बीडमध्ये तब्बल १८ पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्याचा आकडा वाढला असून तो ४५ वर जावून पोहोचला आहे. आरोग्य विभागाला आज दुपारी ६८८ संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६४३ जण निगेटिव्ह आले असून तब्बल ४५ जण बाधीत आढळून आले आहेत. आजच्या अहवालात सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड शहरातील आहेत. त्या पाठोपाठ अंबाजोगाईमध्ये ८, आष्टी ५, गेवराई २, केज ३, माजलगाव ४, परळी १ तर वडवणी तालुक्यात ४ जण बाधीत आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!