Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड गेवराई शेतकर्‍यांनी मागितले आत्महत्याची परवानगी

शेतकर्‍यांनी मागितले आत्महत्याची परवानगी


गेवराई (रिपोर्टर)ः- कांदा चाळीचे बिल अद्यापही मिळाले नसल्याने त्रस्त असलेल्या एका शेतकर्‍यांने आत्महत्याचे परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी कृषी विभागाकडे दिलेला आहे.


रानमळा येथील नारायण बन्सी मोरे या शेतकर्‍यांने कांदा चाळ उभारली आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र कांदा चाळ उभारुनही त्यांना अद्यापपर्यंत त्याचे अनुदान मिळाले नाही. सदरील शेतकरी आर्थीक संकटात सापडल्याने या शेतकर्‍याने आत्महत्याची परवानगी कृषी विभागाकडे मागितली आहे.तसे त्यांनी पत्र कृषी विभागाला दिले आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...