Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home क्राईम भरधाव पिकअपने पोलिसांच्या दुचाकीला उडवले, दोघे जखमी

भरधाव पिकअपने पोलिसांच्या दुचाकीला उडवले, दोघे जखमी


बीड (रिपोर्टर)- रात्री आपले कर्तव्य बजावून सकाळी घरी परतणार्‍या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी रामनगर येथील बायपासवर घडली.


पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर रात्री तांदळे व राख हे ड्युटीला होते. सकाळी ड्युटी करूनते दुचाकी क्र. एम.एच. २३ ए.झेड. ६६५८ ने बीडकडे येत असताना रामनगर येथील बायपास चौकात त्यांच्या दुचाकीला पिकअप क्र. जी.जे. २७ एक्स-६९४६ ने जोराची धडक दिली. या अपघातात तांदळे व राख हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...