बीड :- रिपोर्टर
बीडवरू औरंगाबाद येथे नारळ घेऊन जणाऱ्या एका ट्रकला गेवराईकडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने डीवायडर तोडून धडक दिली यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी अंबुलेन्स ने बीडकडे पाठवण्यात आले आहे. हा अपघात आज दि. 22 रोजी रात्री 9.15 वाजता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी उड्डाणपूलच्या पुढे कापसाच्या जिनिग जवळ घडला.