Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home कोरोना जिल्ह्यात २२ पॉझिटिव्ह तर निगेटिव्हचा आकडा ३६४

जिल्ह्यात २२ पॉझिटिव्ह तर निगेटिव्हचा आकडा ३६४


बीड (रिपोर्टर)- कोरोना पुन्हा थैमान घालतो की काय, या दहशतीत जिल्हावासीय असताना बीड जिल्ह्यात पुर्वीच्या कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागांतर्गत पाठविण्यात आलेल्या स्वॅबपैकी फक्त २२ जण जिल्ह्यात पॉझिटिव्ह असून निगेटिव्हचा आकडा मात्र ३६४ असल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकल्याचे दिसून येते.
आरोग्य प्रशासनाने वेळोवेळी दक्षता बाळगल्याने जिल्ह्यात कोरोनाचे थैमान काही काळच टिकले. शुक्रवारी पाठविलेल्या ३८६ स्वॅबपैकी फक्त २२ जण जिल्ह्यात पॉझिटिव्ह आले असून त्यात बीड तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० आहे तसेच ३८६ पैकी ३६४ नमुने निगेटिव्ह आले असल्याने आरोग्य प्रशासनात सध्या तरी समाधान व्यक्त होत आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...