Friday, January 22, 2021
No menu items!
Home आरोग्य & फिटनेस १३० दात्यांनी केले रक्तदान रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

१३० दात्यांनी केले रक्तदान रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


बीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त काल रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १३० दात्यांनी रक्तदान करून विक्रम केला. सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. हे शिबीर रिपोर्टरचे निवासी संपादक शेख मुबीन, शेख युनुस (पिंटू) यांनी आयोजीत केले होते. या शिबीरासाठी जिल्हा रुग्णालयाचे ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. बांगर मॅडम, डॉ. गवते मॅडम, शेख मोहम्मद रियाज, गणेश रोटे, मस्के मामा, येवले सर यांचे सहकार्य लाभले.
या शिबीरामध्ये शेख मकदुम मोहम्मद, शेख युनुस बुर्‍हाण, शेख फेरोज, पंकज विजयन, राजेंद्र काशीद, काझी शहेबाज, शेख मुबीन, हाफिज बागवान, गुरव भिष्मा, शेख तय्यब, शेख गफ्फार, गणेश सावंत, रमाकांत गायकवाड, शेख अलिम, तंबोली शहेबाज, इम्रान खान, सय्यद मोईन, निळकंठ वडमारे, सय्यद सोहेल, शेख रिजवान, शेख सद्दाम, मोहम्मद शोएब, संदीप कैवाड, शेख अत्तार, सय्यद जावेद, सय्यद जाकेर, शेख शकील, शेख एकबाल, शेख मुजाहीद, पठाण समीर, सरडे आसाराम, रियाज पठाण, रंजन नाईकवाडे, शेख इब्राहिम, इरफान खान, आरेफ पठाण, शेख महेबूब, फेरोज पटेल, शेख समीर, सुभाष गिराम, अब्दुल खदीर, रेहान सय्यद, शेख वकील अहेमद, शेख अप्सर अब्दुल रहीम, पठाण अमजद, शेख जमीर, फैज खान, विठ्ठल शंकर साळुंके, अण्णासाहेब साळुंके, शेख नवाब, खमर फारोकी, शेख इरफान, गणेश जाधव, दीपक कुलकर्णी, दिनकर शिंदे, एकनाथ परळीकर, अवधूत साळुंके, अवधूत दळवी, मारुती गोरे, शेख अनिस, इम्रान पठाण, श्रीपाद वैद्य, शेख अत्थर, सय्यद वसीम, शहेबाज पठाण, शेख मोहम्मद, शोएब इनामदार, शेख मुन्ना, शेख शारेख, मधुकर थोरात, शेख आसेफ, मणियार सोहेल, अजिम खान, शेख हबीब, सय्यद शहेबाज, शेख जमील, शेख अप्सर, सय्यद सलीम, शेख सादीक, अब्दुल साजेद, सय्यद आमीन, भालशंकर चंद्रकांत, शेख मोहसीन, शेख मजीद, शुभम गुरसाळी, रोहीत जाधव, दीपक शेळके, इम्रान खान, शेख अन्वर, पठाण इम्रान, सय्यद नवीद, शेख नदीम, शेख मुख्तार, पठाण सोहेल, शेख फारुक, शेख सज्जाद, संतोष माने, मोहम्मद मुजीबोद्दीन, बेग वसीम, मुर्तुजा खान, संदीप पिंपळे, शेख तौसिफ, शेख अखिल, गणेश आरबुने, विनोद वाघमारे, शेख मतीन, तंबोली सरफराज सलीम, पठाण जुनेद खान, समियोद्दीन सिद्दीकी, सादोद्दीन सिद्दीकी, शेख अय्युब, सय्यद इनामदार, शेख फुरकान, चाऊस सैफ, आदिल तंबोली, इम्रान शहा, भोजने योगेश हरिदास, समीर पटेल, शेख मुसा, रईस चाऊस, बिलाल पटेल, मंगेश निटूरकर, परवेज खान, शेख शाकेर, साळुंके विजय, साळुंके रविंद्र, अमजद पठाण, सय्यद सनाउल्ला, कैफ पठाण आदींनी स्वेच्छा रक्तदान केले. या वेळी रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचा सत्कार केला. दरम्यान या रक्तदान शिबीरासाठी रिपोर्टर परिवारच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सर्व रक्तदात्यांसह उपस्थित मान्यवरांचे रिपोर्टर परिवाराने स्वागत करत आभार व्यक्त केले.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...