Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home क्राईम महिला निवारण कक्षाच्या दारात एकाने विष घेतले

महिला निवारण कक्षाच्या दारात एकाने विष घेतले


बीड (रिपोर्टर):- महिला तक्रार निवारण कार्यालयात तारखेसाठी आलेल्या एका 30 वर्षीय तरूणाने कार्यालयाच्या दारातच विषारी औषध पिल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. सदरील तरूणास उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

इम्तियाज कुरेशी (रा.उत्तमनगर गेवराई) याच्या विरोधात त्याच्या पत्नीने महिला तक्रार निवारणामध्ये तक्रार दाखल केली होती. आज पहिली तारीख असल्याने तो आज या कार्यालयात आला होता. आज दुपारी त्याने कार्यालयाच्या दारात विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी औषध पिण्याचे कारण समजू शकले नाही.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....