Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड आष्टी ऑल्टो -दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार तर दोघे जखमी

ऑल्टो -दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार तर दोघे जखमी


आष्टी ( रिपोर्टर ) :-तालुक्यातील धामणगांव हद्दीमध्ये धस वस्तीजवळ अल्टो गाडी व दुचाकी गाडीच्या समोरा समोर झालेल्या गाडीच्या धडकेत एकनाथ गोल्हार यांचा जागिच मृत्यू झाला तर सुन व नातु जखमी झाल्याची घटना बुधवार दि.6 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे.
तालुक्यातील बावी येथील एकनाथ गोल्हार वय 62 वर्ष चक-16Aण 3419 या दुचाकीवरून कापशी गावावरून धामणगावाकडे लग्नासाठी चालले होते जात असताना धामणगाव हद्दीमध्ये नगर कडून बीड कडे जाणार्‍या अल्टो गाडी क्रं चक-06 Aऋ 2198 समोर धडकेत एकनाथ गोल्हार ठार तर सुन आणी नातु जखमी झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थानी व पोलीसानी धाव घेतली तर जखमी व्यक्ती डॉ.राजेश झिजुर्के यांनी त्याच्या अ‍ॅब्युलन्स मध्ये जखमी व्यक्तीना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले,घटनास्थळी कडा पोलीस स्टेशन चे गर्जे,आष्टी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे, अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...