Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home कोरोना बीड जिल्ह्यात ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बीड जिल्ह्यात ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले


बीड (रिपोर्टर)- जिल्हाभरातून काल ५१४ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून ४१ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४७३ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीडच्या १६ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी -जास्त प्रमाण होत आहे. काल जिल्हाभरातून ५१४ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. त्यामध्ये ४१ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४७३ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. यात अंबाजोगाई ७, आष्टी ३, बीड १६, धारूर १, गेवराई २, केज ६, परळी १, पाटोदा ४, वडवणी १ असे रुग्ण आढळून आलेले आहेत.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....