Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाचं पाणी मिळणार

२०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाचं पाणी मिळणार

बीड जिल्ह्यात ९५ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट
बीड (रिपोर्टर):- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाचं शुद्ध पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर नळ जोडणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यामध्ये ९५ हजार ५०७ कुटुंबांना नळ देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आत्तापासूनच कामाला सुरूवात करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला नळाचे स्वच्छ पाणी मिळावे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ठ आहे.
हर घर नल से जल या योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीचे उद्दिष्ट कठेवण्यात आले. २०२४ पर्यंत प्रत्येकाला नळ देण्यात येणार आहे. त्या दिशेने आत्तापासून वाटचाल सुरू करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये ९५ हजार ५०७ कुटुंबांना नळ देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...