Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home कोरोना 421 संशयितांमध्ये आढळले 35 पॉझिटिव्ह

421 संशयितांमध्ये आढळले 35 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- काल 40 पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज 421 संशयितांचे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 35 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वाधिक पॉझिटिव्ह हे आष्टी तालुक्यातील असून ते 12 आहेत.
आरोग्य विभागाला आज दुपारी 421 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 386 जण निगेटिव्ह तर 35 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काल सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड शहराचे होते तर आज आष्टी शहराचे 12 आहेत. त्यापाठोपाठ बीडचे 9, अंबाजोगाई 6, गेवराई केज प्रत्येकी 2, तर माजलगाव, परळी, शिरूर वडवणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...