Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीडमध्ये 17 तर जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह

बीडमध्ये 17 तर जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- आजपासून कोरोना योद्धांना बीडमध्ये कोरोना लस देण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले असून दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 37 जण बाधीत आढळून आले आहेत. आज दुपारी पावणे बारा वाजता आरोग्य विभागाला 442 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालामध्ये 405 जण निगेटिव्ह आले तर 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आजच्याही अहवालात सर्वाधिक बाधीत बीड तालुक्याचेच आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 3, बीड 17, पाटोदा 3, गेवराई-शिरूर प्रत्येकी 2 तर धारूर, केज, माजलगाव, परळी आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!