Saturday, March 6, 2021
No menu items!
Home कोरोना ४९६ संशयितांचे अहवाल आले

४९६ संशयितांचे अहवाल आले

बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाला ४९६ संशयितांचे अहवाल आज प्राप्त झाले आहे. या अहवालामध्येही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून ४६५ जण निगेटीव्ह आले आहेत.
रोज पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या अहवालातही ३१ जणाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड तालुक्यातील असे ते १२ आहेत. त्या पाठोपाठ अंबाजोगाई ८, आष्टी ५, केज ४ तर माजलगाव आणि परळी तालुक्यात प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला आहे.

Most Popular

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी - जिल्हाधिकारी गेवराई (भागवत जाधव)

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...