Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतचा निकाल जाहीर सर्वाधिक भाजपच्या ताब्यात

आष्टी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतचा निकाल जाहीर सर्वाधिक भाजपच्या ताब्यात


आष्टी (रिपोर्टर ):- तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचे मतदान दि.१५ रोजी शांततेत पार पडले व आज दि.१८ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होऊन ११ ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी च्या ताब्यात न देता भाजपच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट झाले. भाजपाच्या ताब्यात
कर्‍हेवाडी, कर्‍हेवडगाव, धनगरवाडी, डोईठाण, हातोला, धनगरवाडी डो. तर धस, दरेकर गटाकडे पिंपळा, सुंबेवाडी, सोलापूरवाडी, खुंटेफळ पुंडी ही ग्रामपंचायत धस- दरेकर, धोंडे गटाकडे आली आहे. वटवरशही ग्रामपंचायतीवर महेश ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!